सल्लागार सेवा

शिक्षण

  • १० वी / १२ वी च्या विद्यार्थ्यांना कुंडलीचा सखोल अभ्यास करून मार्गदर्शन मिळेल.
  • विद्यार्थ्याला शिक्षणात येणारे अडथळे त्याचा कालावधी / उपाय व मार्गदर्शन.
  • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपाय.
  • स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल का?

नोकरी / व्यवसाय

  • नोकरी करावी कि व्यवसाय?
  • नोकरी चा योग कधी / कोणत्या दिशेला / कुठे?
  • आर्थिक परिस्थिती सुधारेल का? कधी? उपाय?
  • व्यवसायाचा योग असल्यास कोणता व्यवसाय करावा?
  • नोकरीत बदल संभवतो का?
  • नोकरीत वरिष्ठांचा त्रास होतोय? उपाय?

विवाह

  • विवाह योग आहे का? कधी?
  • स्थळ कुठले मिळेल?
  • वैवाहिक सौख्यात अडचणींवर उपाय
  • कायदेशीर घटस्फोट होईल का? टाळण्यासाठी उपाय?
  • द्वितीय विवाहाचा योग आहे का?
  • दुसरा जोडीदार मुलांचा सांभाळ करेल का?
  • के.पी. पद्धतीने गुणमेलन

संतती

  • संततीयोग आहे का? कधी?
  • संतती होण्यास अडथळे
  • डिलिव्हरी नॉर्मल कि सिझरियन?
  • मेडिकल ट्रीटमेंट ने संतती
  • डिलिव्हरी च्या वेळी मेडिकल __ येऊ शकते का?
  • दत्तक योग समभावो का? कुठून - संस्थेकडून कि नातेवाईकांकडून?

रोग / आजार आयुर्दाय

  • आजाराचे स्वरूप कसे असेल?
  • आजाराचा कालावधी? पूर्णपणे बरे कधी वाटेल?
  • शस्त्रक्रिया संभवते का?
  • शस्त्रक्रियेमध्ये धोका संभवतो का?
  • कोणती ट्रीटमेंट घ्यावी?
  • डॉक्टर किंवा ट्रीटमेंट मध्ये बदल करावा का?
  • आजारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागणार आहे का?
  • आजारात जीवास धोका आहे का?

परदेशगमन

  • शिक्षणाच्या निमित्ताने परदेशगमन
  • परदेशातील नोकरी स्विकारू का?
  • परदेशातील नोकरी टिकेल का? कालावधी?
  • परदेशातील स्थायिक, भारतात परतण्याचा योग कधी?
  • विवाहयोग्य स्थळ परदेशातील मिळेल का?

घर / वाहन योग

  • गृहसौख्य / वाहनसौख्य योग आहे का?
  • गृहसौख्यात कमतरता, घर घेण्यात अडथळे
  • वास्तुदोष (राहत्या घरात वारंवार भांडणे, आजारपण, शिक्षणात गती नसणे) व उपाय
  • कर्जाची परतफेड किंवा अडकलेले पैसे परत मिळतील का? कधी?

वरील सर्व प्रकारच्या अडचणींसाठी ज्योतिषीय सल्ला उपलब्ध आहे. तसेच शास्त्र शिकायची इच्छा असल्यास आम्हाला त्वरित संपर्क करा.