कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर
कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर अभ्यासक्रम
(याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश).
- अभ्यासक्रम खालीलप्रमाणे :
- १) राहू/केतूचे संपूर्ण कार्येशभाव काढणे. (दृष्टी, युती, नक्षत्र स्वामी., राशी स्वामी. इ. चा विचार करून)
- २) कोणत्या नक्षत्रात एकही ग्रह नाही हे कसे बघावे ते शिकविले जाईल.
- ३) "कार्येशग्रह" काढणे. (कार्येश भाव नाही.)
- ४) बलवान कार्येश काढणे.
- ५) कुंडलीतील रिकाम्या भावांचा विचार.
- वरील विषयांचा भरपूर सराव करून घेतला जाईल. त्यानंतर खालील विषय शिकविण्यास सुरुवात केली जाईल.
- फलादेश -
- १) विवाह :
- पती/पत्नीची निवड,
- वैवाहिक चिंता / घटस्फोट कसा टाळावा.
- द्वितीय विवाह यशस्वी होईल का? व होणारा पती/पत्नी, विवाहा नंतर माझ्या मुलीची/मुलाची काळजी घेईल का?,
- K.P. पद्धतीने Match Making (गुणमेलन)
- विवाहाची तारीख किंवा कालावधी काढणे
- कालनिर्णय
- २) संतती :
- 'संतती योग नाही' अशा कुंडल्यांचा अभ्यास.
- मेडिकल ट्रीटमेंटने संतती योग आहे का?
- दत्तकयोग आहे का?, असेल तर, मुल नात्यातील घ्यावे की संस्थेतून घ्यावे?..
- कालनिर्णय
- ३) नोकरी/व्यवसाय :
- नोकरी कधी मिळेल?
- नोकरीत/व्यवसायात भाग्योदय कधी होईल ?
- आर्थिक चणचण कशी टाळता येईल?
- नोकरी/व्यवसायातील अडचणी.
- नोकरी मधे बढती (प्रमोशन) मिळेल का?
- नोकरीत बदल होईल का?
- भाग्योदयाचे ठिकाण
- व्यवसाय भागिदारीत करू का?
- कालनिर्णय
- ४) शिक्षण :
- करिअर चा विचार करून १० वी/१२ वी नंतरचे शिक्षण कसे सुचवावे.
- उच्चशिक्षण कोणते घ्यावे.
- परदेशातील शिक्षण घ्यावे का?
- शिक्षणात अडचणी केंव्हा व कोणत्या येतील?
- कालनिर्णय
- ५) आणि सगळ्यात महत्वाचे - LSRD वरून Birth Time Rectify करणे. (जन्म वेळ शुद्धीकरण)
- १) विवाह :
- ऑनलाईन परीक्षा