कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती - विशारद अभ्यासक्रम

कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती - विशारद अभ्यासक्रम

विषय -

  • १. परिचय -
    • कुंडलीतील स्थाने
    • राशी आणि ग्रह यांची सविस्तर माहीती
    • प्रिंटेड नोट्स.
  • २. फलादेश -
    • विवाह - विवाह कधी?, वैवाहिक सौख्य, घटस्फोट, द्वितीय विवाह.
    • संतती - संतती कधी?, संतती सौख्य, संतती सौख्यात अडचणी, मेडिकल ट्रीटमेंट ने संतती
    • नोकरी /व्यवसाय - नोकरी कधी मिळेल? नोकरी करू की व्यवसाय की दोन्ही?
    • आर्थिक परिस्थिती
    • शिक्षण
    • परदेशगमन
    • घर /वाहन
    • रोग / आजार / आयुर्दाय
    • वरील विषयांचा live कुंडल्यांद्वारे अभ्यास घेतला जातो.
  • ३. ऑनलाईन परीक्षा

कालावधी - ३ महिने किंवा अभ्यासक्रम पूर्ण होई पर्यंत

To enroll for Krishnamurty Jyotish Visharad Course, kindly fill this form