कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती व शेअर बाजार
कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती व शेअर बाजार अभ्यासक्रम
(याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश).
संकेत ज्योतिष मंडळातून घेण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये खालील विषय शिकविले जातात. फक्त शेअर मार्केट चे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
- शेअर बाजारातील तेजी - मंदी /चढ - उतार समजण्यासाठी कृ. ज्यो. प. चा उपयोग
- ग्रहांचे कारकत्वाचा अभ्यास
- वस्तू निर्मिती कंपन्या / सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांसाठी महत्वाच्या कारक ग्रहांचा अभ्यास
- गोचर ग्रहांचे लग्न कुंडलीतून होणारे भ्रमण यांचा अभ्यास
- शेअर्स मध्ये के. पी. कुंडलीच्या माध्यमातून long term/short term साठी गुंतवणूक कधी व कशी करावी याबद्दल मार्गदर्शन