कुंडलीतून उपाय व मंत्र साधना

कुंडलीतून उपाय व मंत्र साधना

(याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश).

अभ्यासक्रम खालीलप्रमाणे -

  • ज्योतिष्याने ज्योतिष शास्त्रात गती प्राप्त होण्यासाठी कोणती साधना व उपासना करावी? उपासनेचे महत्व
  • कुंडलीतील शनि दोषावर उपाय...
  • कुंडलीतील राहू दोषावर उपाय...
  • बालके खूप मस्तीखोर, मोठ्यांचं न ऐकणं, सतत धडपडणे, अभ्यासात लक्ष नाही, केलेला अभ्यास लक्षात रहात नाही. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपाय...
  • Interview ची भीती, नोकरीमध्ये होणारा त्रास,प्रमोशन यावर उपाय...
  • व्यवसायात वृद्धी, व्यवसायाची ठिकाणी करावयाचे उपाय...
  • मनाजोगे स्थळ मिळण्यासाठी, विवाह लवकर होण्यासाठी उपाय...
  • विवाहाची बोलणी फिसकटत असतील, ठरलेला विवाह काहीही कारणाने मोडत असल्यास उपाय...
  • विवाहानंतर वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठीचे उपाय...
  • नवरा व्यसनी, बाहेर ख्याली आहे त्यावर उपाय...
  • सुदृढ संतती होण्यासाठी आणि गर्भरक्षणासाठी उपाय...
  • पैसा पुरत नाही. खर्च आ-वासून उभे आहेत. आर्थिक स्थिती खालावते आहे. लक्ष्मीमातेची कृपा होण्यासाठी उपाय...
  • कोर्टाच्या कामात यश येण्यासाठी उपाय...
  • घरातून व्यक्ती अचानक निघून गेली. परत येण्यासाठी/ बातमी येण्यासाठी उपाय...
  • आजारपणात औषधे घेत असताना गुण लवकर येण्यासाठी उपाय...
  • जातकाच्या जन्म नक्षत्रानुसार मंत्र तसेच जातकाच्या कुंडलीनुसार प्रत्यरी, वध, विपत नक्षत्रांचा त्रास टाळण्यासाठी उपाय...
  • वास्तू दोषावर उपाय... तसेच चांगले घर मिळावे यासाठी उपाय...

आणि बरेच काही...

महत्वाचे -

विद्यार्थ्यांना शिकविले जाणारे उपाय व मंत्र अनुभवीत आहेत. बाजारातील पुस्तकात विकत मिळणारे नाहीत याची नोंद घ्यावी.

कोणताही मंत्र आणि उपाय सिध्द करून कसा द्यावा हे सांगितले जाईल.

>
To enroll for Krishnamurty Jyotish Visharad Course, kindly fill this form