संपूर्ण पंचांग वाचन अभ्यास वर्ग

संपूर्ण पंचांग वाचन अभ्यास वर्गामध्ये शिकविले जाणारे विषय

(याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश).

विषय -

  • संपूर्ण दाते पंचांग
  • खालील गोष्टींचा पंचांगाद्वारे अभ्यास कसा करावा हे विस्तृत रित्या शिकविले
    • शालिवाहन शकांची व संवत्सरांची विस्तृत माहिती
    • विविध गावांची विवाह मुहूर्त वेळ काढणे
    • गोरज मुहूर्त / अभिजित मुहूर्त विश्लेषण
    • गुरुबळ पहाणे
    • उपयुक्त मुहूर्त वाचन
    • उपनयन मुहूर्त
    • मुंजीचे मुहूर्त
    • गृहप्रवेश
    • भूमिपूजन
    • पायाभरणी व वास्तू शांतीचे मुहूर्त
    • कोणत्याही प्रकारची शांती अथवा देवतांच्या होमासाठी पृथ्वीवरील अग्नी पहाणे
    • खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण / सूर्यग्रहणाची सविस्तर माहिती
    • ग्रहणकाळ पहाणे
    • ग्रहणकाळात घ्यावयाची काळजी व मंत्र साधना व राशींनुसार फळे
    • २७ नक्षत्रांची विस्तृत माहिती व मंत्र साधना
    • ग्रहांचा राशीप्रवेश
    • राशींचे घातचक्र
    • वक्रीग्रह
    • अस्तंगत ग्रह
    • शनि महाराजांची साडेसाती व उपासना
    • गुरूपालट व उपासना
    • पंचांगाच्या माध्यमातून विवाहासाठी कुंडल्यांचे गुणमेलन
    • राशींचे प्रितिषडाष्टक व मृत्युषडाष्टक योग
    • कुंडलीतील मंगळदोष
    • नवजात बालकाचे नावरास ठेवणे व त्या बालकाची ठोकळा कुंडली मांडणे
    • ग्रहांचे एकमेकांशी होणारे अंशात्मक प्रमुख योग ( लाभयोग, केंद्र योग इ.)
    • चंद्र राशीप्रवेश
    • पंचांगातून ग्रहांचे गोचर भ्रमण
    • फणिचक्र
    • शेतीसंबंधी कामांचे मुहूर्त सांगणे
    • होरा कोष्टक पहाणे
    • शिवलिखित/चौघडिया मुहूर्त
    • प्रतिदिनी राहूचा शुभ/अशुभ काळ पहाणे
    • अशौच निर्णय वाचन आणि महत्वाचे आचारधर्म
    • इतकेच नव्हे तर,
    • जातकास अडी-अडचणींच्या वेळी द्यावयाचे (१०) धार्मिक उपाय/मंत्र...
    • व अखेरीस प्रिंटेड नोट्स दिल्या जातील.

कालावधी - ३ महिने किंवा अभ्यासक्रम पूर्ण होई पर्यंत

To enroll for Krishnamurty Jyotish Visharad Course, kindly fill this form